रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय
रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) चांगली असेल तर शरीराला संसर्गजन्य आजारांपासून बचाव करता येतो. बदलत्या हवामानामुळे किंवा असंतुलित आहारामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे सर्दी, ताप, व्हायरल इंफेक्शन यांसारख्या समस्या वारंवार उद्भवतात. रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी कोणतेही औषध घेण्याची गरज नाही. योग्य…